गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार / नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेद्वारे तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची सुवर्णसंधी!

संपूर्ण देशभरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. गेल्या काही वर्षांपासून हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल, तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी ‘आत्मनिर्भर’ होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुढे वाचा...

शासकीय योजना
जी.आर. सारांश
जिल्हा प्रशासन
भूमिका प्रक्रिया
डिमांड जनरेशन
मागणी अर्ज
कार्य करणारी संस्था
पात्रता जबाबदार्‍या
सनियंत्रण व मोजमाप
व्हिडिओ